Saur Krishi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना बासनात; सौर कृषी वाहिनीकडे शेतकऱ्यांची पाठ, जुनी योजना सुरू करण्याची मागणी

Saur Krishi Pump Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Saur Krishi Pump Yojana शेतकऱ्यांना शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेतून राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना लाभ झाला.

ही योजना पुढील पाच वर्षां करिता राबविण्यात येणार होती; मात्र सरकार बदलल्यानंतर ही योजनाच बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे.

Krushisahayak

अशी आहे नवीन योजना

जालना योजनेत सौर प्रकल्प उभारण्यासाठी अडथळे

Saur Krishi Pump Yojana एवजी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेला आता राज्य सरकारकडून संभाजीनगर महसूल विभागात पाठबळ देण्यात येत आहे. मात्र, या बसविण्यात आले, तर जालना योजनेत सौर प्रकल्प उभारण्यासाठी अडथळे असल्याने त्यात किती शेतकरी सहभागी होतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Krushisahayak

विभागनिहाय सौर कृषिपंप संख्या

५१ हजार ८० सौर कृषिपंप Saur Krishi Pump Yojana

महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून सुमारे एक लाख शेतकऱ्यांच्या शेतावर सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात सर्वाधिक ५१ हजार ८० सौर कृषिपंप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ हजार ६९० पंप बसविण्यात आले. सुरुवातीला या योजनेत एका वर्षासाठी एक लाख सौर कृषिपंप असे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यानंतर पुढील चार वर्षांकरिता प्रत्येकी एक लाख पंप, असे पाच वर्षांत पाच लाख कृषिपंप बसविण्यात येणार होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणला सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागला.

PM Fasal Bima Yojana 2022 : पिक विम्याची 34 जिल्ह्यात यादी झाली जाहीर

Pik Vima Update : प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *