Farmers Corner शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार का?

Farmers Corner
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Corner जिल्ह्यात नऊ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. बाजार समितीमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. या नाही, स्वच्छतागृह नाही. कार्यालय नादुरुस्त अशा अनेक असुविधा काही बाजार समितीमध्ये आहेत.

कोणत्या समितीवर कोणाचे राज्य ?

बाजार समिती महाविकास आघाडी अलिबाग, रोहा, कर्जत, पनवेल, माणगाव, महाड, श्रीवर्धन, मुरुड भाजप : पेण

Farmers Corner

सविस्तर माहिती पहा.

बाजार समित्यांमध्ये लाखोंची उलाढाल

रायगड जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत कामे होत आहेत. मात्र, पनवेल, कर्जत, पेण, महाडया बाजार समित्यांमध्ये दरवर्षी लाखोंची उलाढाल होत आहे.

अलिबाग कृषी बाजार समितीचे स्वतःचे यार्डही नसल्याने शेतकऱ्यांना काहीही लाभ मिळत नाही.

Krushisahayak

येथे क्लिक करा.

शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार का? Farmers Corner

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचे हित जपणे हे महत्त्वाचे कार्य आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे हे काम बाजार समितीकडून केले जाते.

मात्र, काही वेळा आधारभूत किमतीपेक्षा दर कमी घेऊन फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक थांबणे आवश्यक आहे.

Instant Loan On Adhar Card :आधार कार्ड वर 1% व्याजाने मिळेल 2 लाख रुपये

Lost Aadhar Card आधार कार्ड हरवल, आधार नंबर माहित नाही, असा काढा नंबर आणि मागवा आधार घरबसल्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!