Farmers Corner 2023 बाजार समित्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळतोय कुठे ?

Farmers Corner
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Corner अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन समित्या नावालाच.

रायगड जिल्ह्यात अलिबाग,पेण, कर्जत, मुरुड, रोहा, माणगाव,पनवेल, श्रीवर्धन आणि महाड या नऊकृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत.

Farmers Corner

शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार का?

या बाजार समित्या नावालाच

Farmers Corner पनवेल, पेण, महाड, माणगाव, रोहा,कर्जत या बाजार समित्यांमध्ये उलाढाल होत असते. मात्र, अलिबाग,मुरुड, श्रीवर्धन या बाजार समित्या ह्या नावालाच आहेत. जिल्ह्यात नुकत्याचया बाजार समितीच्या निवडणुका पारपडल्या असून आठ महाविकास आघाडीकडे तर एक भाजपकडे आहे.

Krushisahayak

कोणत्या समितीवर कोणाचे राज्य ?

शेतकऱ्याचे हित जपण्याचा प्रयत्न

बाजार समिती मार्फत शेतकऱ्याचे हित जपण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळवून त्याच्या मालाचे पैसे मिळवून देणे, उघड्या पद्धतीने लिलाव करणे ही कामे समिती मार्फत केली जातात. मालाची प्रत व दर्जा वाढीसाठी उत्तेजित करणे विवादाची तडजोड करणे अशी शेतकरी उपयोगी कामे केली जातात.

Krushisahayak

बाजार समित्यांमध्ये लाखोंची उलाढाल

रायगड जिल्ह्यात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भाजी, कडधान्य यांचे उत्पादन हे अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जरी जिल्ह्यात असल्या तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.

CIBIL Score कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअरची अट

Onion Market Update 2023:कांदा उत्पादक संकटात, राज्यमंत्री भारती पवारांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार

Magel Tyala Vihir 2023 :आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!