Avkali Nuksan Bharpai अवकाळी पावसाचा फटका; 26 कोटींची नव्याने मागणी

Avkali Nuksan Bharpai
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Avkali Nuksan Bharpai जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १६ हजार ११८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने २६ कोटी ९७ लाख रुपये विभागीय प्रशासना मार्फत शासनाकडे मागितले आहेत.

छत्रपती संभाजीनगर मध्ये ८१ शेतकऱ्यांचे २९.२६ हेक्टरचे नुकसान झाले असून चार लाख ६७ हजार ४८० रुपयांची मागणी केली आहे.

Krushisahayak

मार्चसाठी ८४ कोटी रुपये प्राप्त

कोठे किती मागणी Avkali Nuksan Bharpai

पैठण तालुक्यातील १,५०३ शेतकऱ्यांचे ७५० हेक्टरच्या नुकसानीसाठी एक कोटी २१ लाख ३६ हजार ५००, फुलंब्रीतील ७२१ शेतकऱ्यांच्या ५२९.३० हेक्टर नुकसानीसाठी ९१ लाख ४६ हजार ६०० रुपये, वैजापूरमधील १,६१५ शेतकऱ्यांच्या ८६४ हेक्टरवरील नुकसानीसाठी एक कोटी ४७ लाख ८७ हजार रुपये, गंगापूरमधील ४,५५९ शेतकऱ्यांच्या ३,३१८ हेक्टरवरील नुकसान भरपाईसाठी पाच कोटी ६७ लाख ४१ हजार ५००, खुलताबाद मधील १,३११ शेतकऱ्यांच्या ७९४ हेक्टरवरील नुकसान भरपाईसाठी एक कोटी चार लाख तीन हजार ८००, कन्नड मधील १२,६४४ शेतकऱ्यांच्या ३,४३६ हेक्टरवरील नुकसान भरपाईसाठी पाच कोटी ८६ लाख ५४ हजार ९००,सिल्लोड मधील २१,५८५ शेतकऱ्यांच्या ६,१६० हेक्टरच्या Avkali Nuksan Bharpai नुकसान भरपाईसाठी १० कोटी ४७ लाख २० हजार, सोयगावमधील ६३० शेतकऱ्यांच्या २६६ हेक्टवरील नुकसान भरपाईसाठी २६ लाख ८५ हजार ३१० रुपयांची मागणी करण्यात आली आहे. Avkali Nuksan Bharpai

UREA/DAP Buffer stock :युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

Instant Loan On Adhar Card :आधार कार्ड वर 1% व्याजाने मिळेल 2 लाख रुपये

Pik Vima Update : प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!